Guru Purnima Wishes in Marathi - गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा



आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. या वर्षी व्यास पोर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा सोमवार दिनांक ३ जुलै २०२३ या दिवशी संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

गुरु पोर्णिमे निमित्त खाली काही मराठी शुभेच्छा देणारे मेसेज सादर करत आहोत. 

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परं ब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः
! गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा !

Share via WhatsApp

जे जे आपणासी ठावे,
ते ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी सकळ जन,
तोची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.
! गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा !

Share via WhatsApp

सदगुरु सारखा असता पाठीराखा ,
इतरांचा लेखा कोण करी ,
! गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा !

Share via WhatsApp


गुरुविना मार्ग नाही,
गुरुविना ज्ञान नाही,
गुरुविना माझे अस्तित्व च नाही
! गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा !

Share via WhatsApp

गुरु माझ गणगोत
गुरु माझी माऊली,
गुरु स्पर्श दूर करी
दुखाची साउली
! गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा !

Share via WhatsApp

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा,
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक,
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन,
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Share via WhatsApp

ज्ञान,विवेक,संयम,व्यवहार,
आत्मविश्वास,धैर्य,त्याग,निष्ठा,
माणुसकी देणार्‍या सर्व गुरूंना वंदन
! गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा !

Share via WhatsApp

आदी गुरूसी वंदावे मग साधनं साधावे
गुरु म्हणजे माय बापं नाम घेता हरतील पाप
गुरु म्हणजे आहे काशी साती तिर्थ तया पाशी
तुका म्हणे ऐंसे गुरु चरण त्याचे हृदयीं धरू
! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

Share via WhatsApp

सतत पाठीराख्या राहणाऱ्या
ज्वलंत ज्योतीसारखा तेवणाऱ्या
आणि अचुक मार्गदर्शन करणाऱ्या
गुरुला वंदन करतो
! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

Share via WhatsApp

Post a Comment

Previous Post Next Post