मराठी महिन्या मध्ये प्रत्येकी १५ -१५ दिवसामध्ये दोन पक्षाचे विभाजन केलेले आहे. ज्या प्रमाणे चंद्र आपल्या कला बदलतो तस तसे प्रत्येक मराठी महिन्याचे प्रथम १५ दिवस शुक्ल पक्ष १ ते १५ आणि नंतर चे १५ दिवस कृष्ण पक्ष १ ते १५ असे विभागलेले आहेत. प्रथम १५ दिवसा नंतर पोर्णिमा येते आणि नंतर च्या १५ दिवसा नंतर अमावास्या येऊन महिना संपतो.